जतेत‌ रविवारीही कोरोनाचे रुग्ण घटले,कोरोनामुक्त संख्या वाढली

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात रविवारी 30 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.तर 34 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.743 रुग्ण सध्या उपचाराखाली असून रविवारी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.



Rate Card




जत‌ 5,रेवनाळ 3,बिरनाळ 1,देवनाळ 2,रामपूर 1,दरिबडची 3,आसंगी जत 3,बिळूर 1,माडग्याळ 2,गुळवंची 1,बेवनूर 1,आंवढी 1,लोहगाव 1,कुंभारी 2,शेगाव 3 असे 30 नवे रुग्ण आढळून आले आहेत.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.