जत तालुक्यात शनिवारी कोरोनाचा विस्फोट,दोघाचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना रुग्णाचा विस्फोट झाला असून 120 नव्या रुग्णाची नोंद झाली.तर दोघाचा मुत्यू झाला आहे.तर 45 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जत तालुक्यात कोरोना वाढीचा आलेख शनिवारी सर्वाधिक वाढला आहे.
जत शहर,गुळवंची,माडग्याळ येथे कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
जत 120,काराजनगी 3,शेड्याळ 1,पाच्छापूर 3,अमृत्तवाडी 1,देवनाळ 1,गुळवंची 28,बनाळी 1,मोकाशवाडी 2,कोसारी 1,शेगाव 1,वाळेखिंडी 2,बेवनूर 1,बिळूर 2,रावळगुडेवाडी 2,कंठी 1,डफळापूर 4,

कुडणूर 3,खलाटी 4,बेंळूखी 1,बाज‌ 1,सोरडी 3,जा.बोबलाद 4,माडग्याळ 6,कोळेगिरी 1,आसंगी जत 1,मुंचडी 1,करेवाडी को 3,उमदी 1 असे 120 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 11,743 वर पोहचली आहे.10,805 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 271 रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे. सध्या 667 रुग्ण उपचाराखाली आहेत.