सनमडीकर कुंटुबियाचे आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून सांत्वन

जत,‌संकेत टाइम्स : तासगाव - कवटेमहांकाळ मतदार संघाच्या आमदार सुनमताई पाटील यांनी माजी आमदार स्व. उमाजीराव सनमडीकर यांच्या कुंटुबिंयाची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत, डॉ.कैलास सनमडीकर व कुंटुबिय उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात सनमडीकर यांचे निधन झाले होते.