अंय्यगार बेकरी अथणीकरांच्या सेवेत दाखल

गुगवाड,संकेत टाइम्स : जत येथील अय्यंगार बेकरीच्या अथणी शाखेचे उद्घाटन बिळूरचे मठाधिपती मे.नि.प्र.श्री. मुरुगराजेंद्र महास्वामीजी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
जत तालुका बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष विनय अय्यंगार व गुगवाडचे संरपच महादेव अंदानी यांनी अथणी येथे अंय्यगार बेकरीची विस्तारित शाखा सुरू केली आहे.यावेळी जत तालुका कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,राजू अंदानी,शिवलिंग कोंकणी,शंकर कांबळे, पिंट्टू बामणे,सनी महाजन,प्रमोद मठपती, राजू पाटील,बसप्पा चौगुले,मलाप्पा अंदानी,पराप्पा बोऱ्याळ आदी मान्यवर उपस्थित होते.जत येथील अंय्यगार बेकरीचे अथणी शाखा येथे सुरू करण्यात आली आहे.