जत तालुक्यात रविवारी 57 नव्या रुग्णांची नोंद

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात रविवार ता.25 रोजी 57 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर 52 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.815 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.

तालुक्याची चिंता अजूनही कायम आहे.






जत 11,अंतराळ 2,आंवढी 8,बिळूर 3,वाळेखिंडी 4,खलाटी 2,मिरवाड 2,माडग्याळ 3,बनाळी 9,मोकाशवाडी,हिवरे,धावडवाडी,वाषाण,डफळापूर, आंसगी तुर्क,कागनरी,करेवाडी को.कोळिगिरी,जाडरबोबलाद, उमदी,उटगी बिरनाळ येथे प्रत्येकी एक असे 57 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

Rate Card






यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या 12,187 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे तीन दिवसात एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.