जत तालुक्यात नवे 37 रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी 37 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.तालुक्यातील 38 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


508 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.जत 3,डफळापूर 3,बेंळूखी 1,गुळवंची 5,कुंभारी 6,हिवरे 2,वाळेखिंडी 1,बनाळी 4,शेगाव 2,बिळूर 3,तिल्याळ 1,माडग्याळ 4,टोणेवाडी 1,व्हसपेठ 1 असे 37 रुग्ण आढळून आले आहेत.