जत तालुक्यात रविवारी 34 नवे रुग्ण,तिघांचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात रविवारी 34 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.दुर्देवाने तीघा रुग्णाचा मुत्यू झाला आहे.


तर 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या 674 रुग्ण उपचाराखाली आहेत.
जत 8,बिरनाळ 1,निगडी 1,सोरडी 1,व्हसपेठ 1,कंठी 1,खिलारवाडी 1,बिळूर 1,खोजानवाडी 1,उमराणी 1,सिध्दनाथ 1,तिल्याळ 1,संख 1,वाळेखिंडी 6,लोहगाव 1,सिंगनहळ्ळी 3,बनाळी 1,अंतराळ 1,आवंढी 1,कुंभारी 1,असे 34 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जत शहर,वाळेखिंडी येथील रुग्ण चिंतेचा विषय आहे.तालुक्यात 11,777 एकूण रुग्णाची नोंद झाली आहे, तर 10,829 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.दुसरीकडे 274 रुग्णाचा आतापर्यत मुत्यू झाला आहे.