शुक्रवारी जत तालुक्यात 30 नवे रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शुक्रवारी नव्या 30 पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. तर 32 जण कोरोनामुक्त झाले आहे.445 जण तालुक्यात उपचाराखाली आहेत.गेल्या दोन दिवसात एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.जत 7,बिरनाळ 1,निगडी 1,तिप्पेहळ्ळी 1,वाळेखिंडी 1,वायफळ 1,शेगाव 2,बनाळी 1,कासलिंगवाडी 1,हिवरे 1,कुंभारी 1,घोलेश्वर 1,कुणीकोणूर 1,मोटेवाडी 2,बिळूर 1,उंटवाडी 1,कागनरी 1,शिंगणापूर 1,डफळापूर 1,खलाटी 1 असे 30 नवे रुग्ण आढळून आले आहेत.