कवठेमहांकाळ तालुक्यात 11.6 मि.मी. पाऊस

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.6  मि. मी. पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात 11.6  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जुन पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.6 (298.8), जत 7.3 (259.9), खानापूर-विटा 2.0 (162.2), वाळवा-इस्लामपूर 1.8 (297.4), तासगाव 4.7 (258.5), शिराळा 4.1 (436.7), आटपाडी 0.4 (183.8), कवठेमहांकाळ 11.6 (207.6), पलूस 2.3 (282.8),  कडेगाव 1.0 (200.4).