जत तालुक्यात पुन्हा दोघाचा मुत्यू,नव्या रुग्णांची संख्या घटली

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात मंगळवारी ता.22 ला 24 नवे पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे.
तर पुन्हा दोघाचा मुत्यू झाला आहे.यामुळे एकूण मुत्यू संख्या 252 वर पोहचली आहे.मंगळवारी 41 जण कोरोनामुक्त झाले आहेत.591 रुग्ण उपचाराखाली आहेत.


तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 10,710 वर पोहचली आहे. तर 9,867 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तालुक्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णाची टक्केवारी 91 आहे.