जत तालुक्यात बुधवारी कोरोना रुग्णाचा आकडा वाढला

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोरोना रुग्णाचा आकडा सातत्याने कमी,अधिक होत आहे.व्यापारी, नागरिकांचा हालगर्जीपणा पुन्हा धोका वाढवत आहे.बुधवारी तालुक्यात 45 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.तर 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


तालुक्यात बुधवारी एकाही रुग्णाचा मृत्यु झालेला नाही.
531 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.जत 3,रेवनाळ 3,शेड्याळ 3,निगडी खु.1,अचकनहळ्ळी 1,उमदी 1,गिरगाव 1,को.बोबलाद 1,सोन्याळ 1,बेंळूखी 1,माडग्याळ 5,कोळिगिरी 1,बेवनूर 1,

वायफळ 6,वाळेखिंडी 1,शेगाव 2,दरिबडची 2,कुळाळवाडी 1,पांढरेवाडी 1,खोजानवाडी 3,डफळापूर 3,अंकले 1,शेळकेवाडी 1 असे एकूण 45 रुग्ण आढळून आले आहेत.