विकासकामाच्या उद्घाटनावरून आरोप-पत्यारोप

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात राजकारण सिगेला पोहचले असून सातत्याने कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस,भाजपामध्ये विकासकामे,उद्घाटने,पक्षात्तरांच्या चर्चेमुळे द्वंद पाह्याला मिळते.सोशल मिडियावरही सातत्याने वादाच्या ठिनग्या पडत आहेत.


नुकताच विकासकामाच्या भूमीपुजनावरून गलगी तुरा रंगला.एकीकडे भाजप,राष्ट्रवादी कॉग्रेस यांनी अगोदरच्या दिवशी भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेली शेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील शेगाव,वाळेखिंडी येथील रस्ते,पुल अशा विकास कमाचे भूमिपुजन माजी आमदार विलासराव जगताप,सुरेशराव शिंदे,अँड.प्रउं यांच्याहस्ते केले.लागलीच त्यावर आरोप करत कॉग्रेस सरकार आमचे आहे.मग भाजपकडून कशी कामे मंजूर होऊ,शकतात म्हणून लागलीच दुसऱ्या दिवशी शेगावसह पश्चिम भागातील तब्बल दहा विकास कामाचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते भूमिपुजन केले.


यावेळी ही सर्व कामे महाविकास आघाडी सरकारने मंजूर केली आहेत.त्यामुळे आम्ही मंजूर केली‌ म्हणून श्रेय घेऊ नये असे आवाहन तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी केले.


यामुळे पुन्हा जत तालुक्यात पुढे आनखीन काही दिवस राजकीय आरोप-पत्यारोप करत दोन्ही बाजूकडून किस काढला जाणार निश्चित आहेत.

दोन्ही गटाकडून स्वंतत्रपणे भूमिपुजन करण्या