डॉ.मासाळ मल्टिस्पेशालिटी दातांचा दवाखान्याचे उद्घाटन

सांगली : डॉ.मासाळ मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखान्याचे उद्घाटन
डॉ.नितीन परांजपे,व डॉ.मुग्धा परांजपे यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. 
दि.सांगली सँलरी अर्नस को.ऑफ सोसायटीचे चेअरमन तथा जत येथील पांटबंधारे विभागाचे शाखा अभिंयते अभिमन्यू मासाळ यांच्या कन्या असलेल्या डॉ.मोनिका मासाळ(बीडीएस,एमडीएस) यांनी हे हॉस्पिटल सुरू केले आहे.
 क्रिएटिव्ह प्लाझा पहिला मजला राममंदिर सिव्हिल हॉस्पिटल रोड,सांगली येथे हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.यावेळी राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जांलीदर महाडीक,उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे,सुहास सुर्यवंशी,अरूण बावधनकर,गणेश जोशी,दंत चिकित्सक सुबोध पाटील,इंटेरीअर डिझायनर,फिट अँन्ड फाईन ग्रुपचे मेबर उपस्थित होते.

डॉ.मासाळ मल्टिस्पेशालिटी दातांचा या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.