शिवनेरी किसान सेवा केंद्र(पेट्रोल) पंपाचा आज वृधापन दिन


जत,संकेत टाइम्स : रेल्वे बोर्डाचे संचालक तथा माजी सभापती प्रकाशराव जमदाडे यांच्या अंकलगी ता.जत येथील शिवनेरी किसान सेवा केंद्र या पेट्रोल पंपाला आज(ता.17 जून) ला एक वर्ष पुर्ण होत आहे.
परिसरातील हाजारो ग्राहकांना स्वच्छ, भेसळ विरहित पेट्रोल,डिजेल,आईल येथे उपलब्ध करून दिले आहे.जमदाडे यांच्या उद्योग समूहातील हा पेट्रोल पंप आहे.

एक वर्ष झाल्याबद्दल पंपाच्या वतीने गेल्या आठवड्यापासून डिजेल,पेट्रोल टाकणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ ऑफर ठेवण्यात आला आहे.त्यांचा निकाल व वर्धपान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
5,000 रूपयाचे डिजेल किंवा 1,000 हजार रूपयाच्या पेट्रोल खरेदीवर एक 'लकी ड्रॉ'चे  कुपन देण्यात आले आहे.


त्यात प्रथम नेप्ट्युन औषध फवारणी पंप,द्वितीय एल अँण्ड टी मोटर स्टार्टर, तृत्तीय मिक्सर ग्राईंडर,1,000 रुपयाच्या पेट्रोल खरेदीवर प्रथम 3+2 लि.कुकर कोंम्बो पँक,द्वितीय बक्षिस टेबल फँन,तृत्तीय बक्षीस इस्ञी अशा वस्तू देण्यात येणार आहेत. आज सांयकाळी 6 वाजता ड्रा काढण्यात येणार आहे.