जत पश्चिम भागातील वाळू तस्करांना रान मोकळे | एका अधिकाऱ्याला तस्कराकडून लक्ष्मीदर्शन

जत,संकेत टाइम्स : जत पश्चिम भागात पोलीस ठाण्याच्या एका दुय्यम अधिकाऱ्यांच्या अर्थपुर्ण सहयोगाने व महसूल विभागाच्या दुर्लक्षाने वाळू तस्करांना रान मोकळे झाले आहे.
पश्चिम भागातील ओढापात्रे,तलावे तस्करांनी ओरबडले आहेत.


या वाळू तस्करांना जत पोलीस ठाण्यातील एका दुय्यम अधिकाऱ्यांचा पाठिंबा असून या अधिकाऱ्यांला प्रत्येक ट्रँक्टरमागे पाच हजाराचा हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे.
तर महसूलच्या छुप्पीचे रहस्य कायम आहे.त्यामुळे वाळू तस्करांना रोकणार कोन असा प्रश्न उपस्थित होत आहे.राहिल्याच परिणामी निसर्गांचा ऱ्हास अटळ आहे.