मुचंडीत तरुणांची गळफास लावून आत्महत्या

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील मुचंडी येथील दऱ्याप्पा मंदिराच्या समोर पादगट्टी जवळ मंगळवारी दुपारी 6 च्या सुमारास महादेव संगाप्पा बिराजदार (वय 39,रा.मुचंडी) याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही.या घटनेची वर्दी रोहित यल्लाप्पा शिवशरण याने जत पोलीस ठाण्यात दिली आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.