सवदे उद्योग समुहाच्या मातोश्री मायाक्का सवदे यांचे निधन

डफळापूर,संकेत टाइम्स :  सवदे उद्योग समुहाच्या मार्गदर्शक मायाक्का सवदे यांचे रविवार (ता.30) रोजी निधन झाले.नायब तहसीलदार बाळासाहेब सवदे,सवदे उद्योग समुहाचे संचालक अर्जुन सवदे,अशोक सवदे यांच्या त्या मातोश्री होत.


मिरवाड या छोट्याशा गावात‌ राहून आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित बनविण्यात‌ त्यांचे मोठे योगदान होते.सवदे उद्योग समुहाच्या मोठ्या वटवृक्षात रुपातंर होण्यात त्यांचे मोठे मार्गदर्शन त्यांच्या तिन्ही मुलांना लाभले आहे.त्यांच्या पश्चात पती,चार मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधानाने डफळापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.