जत तालुक्यात कोरोना प्रभाव कायम | आजचा बाधित आकडा पुन्हा 64 | आणखीन तिघाचे मुत्यू

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोरोना बाधिताचा आकडा अद्याप खाली उतरत नसल्याचे स्पष्ट‌ होत आहे. गेल्या आठवड्यापासून नविन बाधित 50-60 च्या आसपास सापडत आहेत.त्यामुळे कोरोना दुसरी लाट जतेत अजूनही धोका वाढवू शकते असे चित्र आहे.





बुधवारी विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासण्यात पुन्हा 65 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,तर आणखीन तिघाचा मुत्यू झाला आहे.तर 114 जण कोरोना मुक्त झाले आहेत.970 जणावर सध्या उपचार सुरू आहेत.






तालुक्यातील बाधित रुग्ण 20 च्या आत येण्याची गरज आहे. तरचं सर्वकाही ओपन होऊ शकते‌,अन्यथा रुग्णसंख्या वाढू लागल्यास पुन्हा निर्बंध कडक केले जाणार आहेत.तालुक्यातील बाधित रुग्ण अपेक्षित कमी होत नसल्याने प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी जत शहरातील व्यापाऱ्यांची बैठक याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश दिलेत,शिवाय अत्यावश्यक दुकाने वगळता अन्य वाहने उघडू नयेत अशाही सुचना दिल्यात.



Rate Card



जत‌ 4,रेवनाळ 1,देवनाळ 2,मल्लाळ 2,पाच्छापूर 1,निगडी खु 2,उटगी 2,कोसारी 7,मोकाशवाडी 4,वाळेखिंडी 1,बेवनूर 3,कुंभारी 1,संख 5,खंडनाळ 1,दरिकोणूर 1,पांढरेवाडी 6,खोजानवाडी 2,उमराणी 1,बिळूर 1,गुलगुंजनाळ 1,करेवाडी को 1,को-बोबलाद 1,जालिहाळ बु 1,कुणीकोणूर 6,सोरडी 5,येळवी 1,कोळेगिरी 1

दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात 954 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

त्यात महापालिका क्षेत्र 136 नवे रुग्ण आढळून आले आहेत.





जिल्ह्यातील 27 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.1,059 जण कोरोना मुक्त झाले आहेत.जिल्ह्यात सध्या

ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 9,018 वर आहेत.जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 1 लाख 26 हजार 490 वर गेली असूनआज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 1 लाख 13 हजार 823 झाली आहे.म्युकर मायकोसिस ; जिल्ह्यात आज नवे रुग्ण 3 आढळले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या 229 झाली आहे. तर 14 जणाचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.