जत तालुक्यात 46 नवे रुग्ण | पाच जणांचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवारी 46 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.तर 5 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला.तर 62 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या तालुक्यातील कोरोना बाधित आकडा 10,568 वर पोहचला आहे. तर 9606 कोरोना मुक्त झाले आहेत.


गुरूवारचे नवे रुग्ण जत 12, रेवनाळ 1,तिप्पेहळ्ळी 2,येळवी 2,आंसगी तुर्क 1,संख 3,वायफळ 1,उमदी 1,उटगी 2,करेवाडी को 2,शिंगणापूर 5,डफळापूर 2,मेढेगिरी 1,उंटवाडी 3,येळदरी 1,खोजानवाडी 2