जत तालुक्यात गुरूवारी 38 रुग्णाची नोंद

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवारी 38 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.तर 64 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.गुरूवारी तालुक्यात एकाही कोरोना रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.
बाधित रुग्णाची संख्या बुधवार अखरेपर्यत एकूण रुग्ण संख्या 10,793 तर कोरोनामुक्त 9,996 नोंद झाली आहे.नागरिकांचा बेजबाबदार पणा पुन्हा कोरोना रुग्णाचा धोका वाढवत आहे.
जत 5,रेवनाळ 5,अचनहळ्ळी 1,शेगाव 3,बेवनूर 6,वायफळ 1,गुळवंची 2,जाडरबोबलाद 4,माडग्याळ 3,गिरगाव 1,बिळूर 1,उंटवाडी 4,उमराणी 1,खलाटी 1 असे 38 रुग्णाची नोंद झाली.