जत तालुक्यात मंगळवारी 32 नव्या रुग्णाचा नोंद

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात मंगळवारी 32 नव्या रुग्णाची नोंद झाली.तर 38 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या तालुक्यातील 474 रुग्णावर उपचार सुरू आहेत.
तालुक्याची चिंता काहीअंशी कमी झालेली असली तरीही धोका कायम आहे.दररोज 30 ते 35 च्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत.


ती संख्या 10 च्या आत येणे गरजेची आहे.
जत 7,रामपुर 1,संख्या 2,गुळवंची 5,वाळेखिंडी 4,शेगाव 1,बेवनूर 1,उटगी 1,उमदी 1,बिळूर 2,मोटेवाडी को 1,बाज 1,मिरवाड 2,घोलेश्वर 1 असे 32 नवे रुग्ण आढळून आले आहेत.