जतेत शनिवारी 31 नव्या रुग्णाची नोंद

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शनिवारी 31 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.38 जण कोरोनामुक्त झाले आहेत,522 जण उपचाराखाली आहेत.
तालुक्यात दररोजचे‌ नवे रुग्ण 30 च्या दरम्यान आढळून येत आहेत.शनिवारी जत‌ 5,कुलाळवाडी 1,रामपूर 1,सिध्दनाथ 1,दरिकोणूर 1,कोसारी 4,कुंभारी 1,हिवरे 1,गुळवंची 4,वायफळ 3,उमदी 1,अंकले 1,मिरवाड 2,डफळापूर 1,बाज‌ 1,बिळूर 3 असे एकूण 31 रुग्ण आढळून आले आहेत.