सांगली जिल्ह्यात 1,073 नवे कोरोना रुग्णाची नोंद

सांगली : जिल्ह्यात सोमवार दिवसभरात 1,073 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.यात महापालिका क्षेत्र 141 नवे रुग्णांचा समावेश आहे.


जिल्ह्यात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.852 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.अँक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 8,760 वर पोहचली आहे.आजपर्यत‌ 1 लाख 43 हजार 824 वर पोहचली आहे,
त्यापैंकी 1 लाख 31 हजार 24 कोरोना मुक्त‌ झाले आहेत.म्युकर मायकोसिस ;
सोमवारचे नवे रुग्ण 2,एकूण रुग्ण 286,एकूण मृत्यू 18 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.