बेवनूर सात दिवस कडकडीत बंद
बेवनूर : बेवनूर ता.जत येथे कोरोनाचा प्रभाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सात दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

यामुळे गावातील ‌अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
ग्राम दक्षता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावे,असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.