माडग्याळ कोविड रुग्णालयाची आ.सावंत यांनी केली पाहणी

माडग्याळ, संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथील ग्रामीण रुग्णालय येथे होणाऱ्या 40 बेडच्या रुग्णालयाच्या तयारीची पाहणी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केली.
तालुकाभर दररोड सापडत असलेल्या अकोरोना रुग्णाची वाढ चिंताजनक आहे.
त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात येणार असलेल्या माडग्याळ रुग्णालयाची माहिती,व पाहणी सांवत यांनी केली.
माडग्याळ येथे 40 बेडचे रुग्णालय येथे उपचार घेऊन शकणार आहेत.