जत शहरात कोरोना विस्फोट मंगळवारी तब्बल 47 नवे रुग्ण | तालुकाही व्यापला,तिघाचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट कायम आहे.तालुक्यात मंगळवारीही पुन्हा 240 नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता कायम आहे.145 जण कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यातील तिघाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.सध्या 2070 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैंकी 1889 होम आयसोलेशन मध्ये आहेत.होम आयसोलेशन रुग्णावर कुणाचेही निंयत्रण नसल्याने त्यांच्या बेपर्वार्ह पणामुळे कोरोना वाढीस बळ मिळत आहे.

आजचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण : 240,जत 47,वाळेखिंडी 15, खलाटी 4, बाज 1, निगडी बु 2, बिळुर 4, मेढेगिरी 1, संख 10, को .बो 2, वळसंग 2, शेगाव 1,माडग्याळ 1, जा .बोबलाद 5, सनमडी 1, पाच्छापूर 8, अंकलगी 9, खैराव 2 सोन्याळ 3,येळवी 2, सोरडी 2, बालगाव 1 रा.वाडी 4 डफळापूर 13, कोळगिरी 1, जाल्हाळ बु 4,गुगवाड 2, कुलाळवाडी 1, तिकोंडी 5, बेंळुखी 3, व्हसपेठ 4, टोणेवाडी 1, भिवर्गी 2, खंडनाळ 1, कुंभारी 1,देवनाळ 1, अमृतवाडी 1, आसंगी तु 1, बनाळी 1, रेवनाळ 2, 


खोजानवाडी 14, कंठी 1, तिप्पेहळळी 4, रामपुर 10, जिरग्याळ 2, उंटवाडी 1 सिंदुर 2, काराजनगी 2,सुसलाद 1,मिरवाड 1, कुणीकोणूर 2, शिंगणहळळी 4, करेवाडी को 8, धुळकरणवाडी 1,गिरगाव 1, बागलवाडी 1, कुडणुर 1, वायफळ 1,बोर्गी बु 1, येळदरी 4, कागनरी 1,करजगी 1, शिंगणापूर 3, लवंगा 1, शेळकेवाडी 1