डंपर अंगावरून गेल्याने एकजण ठार | जत येथील घटना

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील पारे- ऐळगी मार्गावर दर्ग्या नजिक सीमेंट 
मिक्सर डंपर अंगावर गेल्याने एका वयोवृद्ध इसमाचा जागेवर मुत्यू झाला आहे.
सदाशिव कल्लाप्पा व्हनकंडे (वय- 60) असे मयत इसमाचे नाव आहे.याबाबत जत 
पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.