जत तालुक्यात 92 जण कोरोनामुक्त,120 नवे रुग्ण | चार रुग्णाचा मुत्यू

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात बुधवारी नवे 120 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.जत शहर,बिळूर,माडग्याळ,कुणीकोणूर मध्ये रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे.
जत 22,आंवढी 1,बाज 1,निगडी खु.1,बिळूर 6,अचनहळ्ळी 1,उमदी 4,वळसंग 3,शेगाव 7,
माडग्याळ 7
15,जा.बोबलाद 2,सनमडी 2 ,उमराणी 4 ,गुळवंची 1 ,उटगी 3,सोन्याळ 1,डफळापूर 1, कोळिगिरी 1,खंडनाळ 1,अमृत्तवाडी 1,खोजानवाडी 1,शेड्याळ 1,बेळोंडगी 2, कंठी 3,जिरग्याळ 1,बागेवाडी 1,काराजनगी 2,मिरवाड 1,कुणीकोणूर 8, अंतराळ 1,सिंगनहळ्ळी 2, कुडणूर 4,प्रतापपूर 1,लमाणतांडा द.ब.1,मंगळवेढा 9,विजापूर 3, क.महाकांळ 1 असे एकूण 120 रूग्ण आढळून आले आहेत.तर तालुक्यातील 4 रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.तब्बल 92 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील रुग्ण संख्या 4011 पार झाली आहे.सध्या 1073 रुग्णावर उपचार सुरू असून त्यातील 896 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.