कुंभारी -धावडवाडी कँनॉल अस्तरीकरण कामांची आ.सांवत यांनी केली पाहणी

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कुंभारी ते धावडवाडी येथील म्हैसाळ योजनेच्या कॅनॉल अस्तरीकरण कामाची पाहणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली.
यावेळी कामात गती आणावी,जास्तीत जास्त शेतकऱ्यांन पाणी मिळावे असे नियोजन करा,असे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग उपस्थित होते.