जतेत शनिवारी एकच कोरोना बाधितजत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यात कोरोना मुक्तीचा प्रवास पुन्हा गतीने सुरू असल्याचे समोर आले.गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह संख्या कमालीची कमी झाली आहे.शनिवारी पुन्हा कोरोनाचा प्रभाव खालावल्याचे स्पष्ट झाले असून तालुक्यात कंठी येथील एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोरोना मुक्तीकडेची वाटचाल दिलासादायक ठरत आहे.