जत‌ेत मंगळवारी कोरोनाचा एकही रुग्ण नाही

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात मंगळवारी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.तालुक्याची वाटचाल या निमित्ताने कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.तालुक्यातील 1740 कोरोना रुग्णापैंकी 1588 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 59 जणांचे मुत्यू झाले असून सध्या 93 जणावर उपचार सुरू आहेत.कोरोना मुक्त होणारी संख्या वाढली आहे.