जतेत आणखीन 49 जण कोरोनामुक्त | एकाचा मुत्यू : 23 नवे पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात २३ नविन पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.(जत १० माडग्याळ १ अंतराळ १ आंसगी जत १ आंवढी १ वळसंग १ गुडडापूर १ संख १ उमदी १ खैराव ५)

जत तालुक्यातील आज पर्यतचे एकुण पॉझीटिव्ह रुग्ण १२९१, आज अखेर बरे झालेले रुग्ण ९९८,आज अखेर मृत्यु झालेले रुग्ण ४४, उपचारखाली असलेले रुग्ण २४९, आज करोना मुक्त झालेले रुग्ण ४९

 कोविड सेंटर मध्ये उपचार घेणारे रुग्ण १५, डी.सी.एस.सी मध्ये उपचार घेणारे पॉझीटिव्ह रुग्ण १४,आयएमए कोविड सेंटर ३, एकुण होम आयसोलेशन मध्ये असणारे रुग्ण २०६, उपचारासाठी जत येथील खाजगी दवाखाना मधील रुग्णांची संख्या : (पटटणशेटटी हॉस्पीटल ० डॉ आरळी ७),मिरज,सांगली येथे उपचारासाठी गेलेले रुग्ण :(मिरज जीएमसी २ सिनर्जी १ भारती हॉस्पीटल ० विजापूर ० सांगोला ० कवठेमहाकाळ १), कोरोना मुक्त होणा-या रुग्णाची टक्केवारी  ७७ टक्के आहे.