जतेतून घरासमोरील बुलेटची चोरी

जत,प्रतिनिधी : जत येथील निखिल दऱ्याप्पा कारंडे यांची बुलेट अज्ञात चोरट्यानी पळवून नेहल्याची तक्रार जत पोलीसात दाखल झाला आहे.
जत शहरातील शंकर कॉलनी येथे कांरडे राहतात.

 मध्यरात्री घरासमोर लावलेली 75 हजार रूपये किंमतीची बुलेट(एमएच 10,डीके 5593)अज्ञात चोरट्यांनी पळवून नेहली आहे.