जतेत बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटनजत,प्रतिनिधी : जत येथे बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन शाखाधिकारी संतोष कांबळे यांच्याहस्ते झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेत गर्दीवर नियंत्रण यावे यासाठी या ग्राहक सेवा केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे.
बँकेच्या शाखे नजिक हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या केंद्रातून सकाळी 9 ते 5 वाजेपर्यत सुरू राहणार आहे.येथे पैसे काढणे,भरणे,खाते काढणे,पंतप्रधान विमा योजना,अटल पेन्शन योजना, पैसे दुसऱ्या खात्यावर पाटविणे,रुपे कार्ड,आरडी खाते आदी सुविधा येथून मिळणार आहेत.यावेळी अधिकारी सागर टिळक,प्रिंयाका बुरूटे,मनोज लाटकर,कनिष्क मोदी, बँक मित्र जीवन सांवत,सुरेश भोसले,व कर्मचारी उपस्थित होते.

जत शहरात बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.