डॉ.रविंद्र आरळी यांच्यावर वाढदिनी शुभेच्छाचा वर्षावजत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमहत्व,जतला आरोग्य पंढरी करणारे डॉ. रविंद्र आरळी यांच्यावर सर्व स्तरातून वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. 
डॉ.आरळी यांनी उमा हॉस्पिटल येथे शुभेच्छा स्विकारल्या. दिवसभर राजकीय, वैद्यकीय, सामाजिक,सांस्कृत्तीक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.डॉ.आरळी यांच्या उमा हॉस्पिटल, कै.शा.शि.आरळी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, उमा नर्सिंग सायन्सेस,सह विविध संस्थात डॉ.आरळी यांचा सत्कार करण्यात आला. त्याशिवाय विविध सामाजिक संघटनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
 

जत डॉ.रविंद्र आरळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संकेत टाइम्सचे राजू माळी, युवक नेते दिनेश सांळुखे महानतेंश डोणूर,पप्पू हुजरे